कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदाराच्या मानसिकतेवर भौगोलिक, सामाजिक, आणि आर्थिक परिस्थितींसोबतच अनेक महत्वाच्या बाबी खोलवर प्रभाव टाकत असतात. त्या लक्षात घेऊन त्यानुरूप आपला प्रचाराचा अजेंडा ठरवणे म्हणजे प्रभावी रणनीती.
उमेदवाराची प्रतिमा
मतदारांना आपला नेता संवेदनशील आणि नेहमी तत्पर हवा असतो. त्याचप्रमाणे त्याचे चरित्र हे आदरास पात्र असायला हवे. अशी प्रतिमा बनविण्यासाठी उमेदवाराला खूप मेहनत घ्यावी लागते. पण हीच प्रतिमा मतदारांचे मन जिंकू शकते.
जनसंपर्क
प्रत्येक मतदाराला आपला संपर्क थेट आपल्या नेत्यासोबत असावा असे वाटते. मात्र तशी यंत्रणा निर्माण होत नाही. अशी यंत्रणा उमेदवाराला थेट मतदाराच्या कुटुंबाचा सदस्य बनवू शकते. यामुळे मतदाराचा उमेदवारावरचा विश्वास अधिक दृढ होतो.
माध्यम नियोजन
उमेदवाराने केलेल्या कार्याला प्रसिद्धी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. वृत्तपत्र, वृत्त वाहिनी, ब्लॉग्स अशा अनेक माध्यमांतून मतदाराला आपली उपस्थितीची आणि कार्याची सतत माहिती पोहचविणे अत्यंत महत्वाचे आहे. माध्यमांमुळे व्यक्तिमत्वाला वलय मिळते.
सोशिअल मिडिया
आजच्या डीजीटल युगात आपले अस्तित्व सोशिअल मिडिया निर्धारित करतो. आनंदाची बाब ही आहे कि उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत अगदी सहजपणे पोहचू शकतो. किंबहुना त्याला प्रभावित करू शकतो. या तंत्रद्यानाचा प्रभावी वापर उमेदवाराला नेहमी एक पाऊल पुढेच ठेवतो.
सर्वेक्षण
शास्त्रीय सर्वेक्षण उमेदवारासाठी दिपस्तंभासारखे असतात. मतदाराच्या मनात डोकावून पुढील रणणिती आखण्यात आणि आवश्यक बदल करून उमेदवाराला अग्रेसर ठेवण्यात मदत करतात
बूथ कमिटी
प्रत्येक बूथ महत्वाचा आहे. बूथ कमिटीमध्ये बूथ जिंकण्याचे सामर्थ्य असते. त्यासाठी कमिटीचे सदस्य दक्ष, उत्स्फूर्त आणि प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. बूथ कमिटीच्या सदस्यांमध्ये सदस्यांमध्ये परस्पर समन्वय यश निश्चित करते.
कार्यकर्ता प्रशिक्षण
कार्यकर्ता उमेदवाराची खरी ताकद असते. अशा ऊर्जावान कार्यकर्त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा आणि प्रोत्साहन अतिशय महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यात संघभावना निर्माण करून प्रत्येक कार्यकर्त्याची कार्यपद्धती निश्चित करणे.
वॉररूम व्यवस्थापन
उमेदवाराठी लढणाऱ्या सर्व यंत्रणाच्या समन्वय आणि सुसूत्रीकरणासाठी अद्ययावत आणि सुसज्ज वॉररूम संपूर्ण निवडणूक मोहीम न भरकटता विजयाच्या दिशेने घेऊन जाणारे महत्वाचे वाहन आहे.
कॉल /डेटा सेंटर्स
निवडणूक मोहिमांमध्ये डेटा विश्लेषण करून जाहिरात आणि प्रचाराची दिशा ठरविली जाते. तसेच मतदारांना आकर्षित करेल अशा आशयची निर्मिती करून अधिकाधिक आघाडी मिळविण्यासाठी हे सेंटर्स मदत करतात
Poller Minds stands tall as a distinguished political consultancy company in Maharashtra. Offering a multitude of services to political candidates, they have established themselves as a trusted partner in the realm of election campaigns and strategic political endeavors. With an array of specialized services such as election campaign management, surveys, digital marketing, public relation services, media management, and volunteer training, Poller Minds is at the forefront of shaping political landscapes in Maharashtra.
Mangesh Khairnar
M.Sc, M.A.MCJ
MD, CEO
Minds Behind Poller
“I navigate the political landscape with insight, directing research and strategy to illuminate the path towards informed and impactful decisions—a steward of political acumen and strategic brilliance.”
Tushar Khairnar
Director- Political Research & Strategy
“As the campaign maestro and media architect, I choreograph success through strategic moves . In every major activity, I shape narratives that captivate and triumph.”
Shital Nalage
Director-Campaign Operations & Media Management
I refine ideas into polished gems, ensuring each piece is a masterpiece. In the realm of production, precision is my art, and every edit tells a story of excellence. crating narratives that captivate, bringing the brand’s vision to life.”
Vijay Bhave
Director-Editor & Content Writer
Every campaign is a symphony of engagement, where each post, like, and share paints the canvas of our brand story. In the realm of social media, I lead with innovation, ensuring our presence resonates in the hearts and minds of our audience.”
Leading Political Consultancy Company in Maharashtra – Poller Minds ‘Poller Minds’ is Leading Political Consultancy Company in Maharashtra Which Provides...